पॅन कार्ड सर्व्हिसेस | Pan Card Services

तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायचे असेल (New Pan Card Apply) किंवा पॅन दुरुस्ती करायची असेल (Pan Card Correction) तर तुम्ही जिथे आहात तिथूनच ऑनलाईन अर्ज करून तुमचे पॅन कार्ड चे कामे करू शकता.

  1. नविन पॅन कार्ड 
  2. लहान मुला/मुलींचे पॅन कार्ड
  3. पॅन कार्ड दुरुस्ती 
  • पॅन कार्ड मध्ये नावात दुरुस्ती 
  • पॅन कार्ड मध्ये जन्मतारीख दुरुस्ती 
  • पॅन कार्ड मध्ये  फोटो/सही दुरुस्ती 
  • पॅन कार्ड मध्ये मोबाईल नंबर व ईमेल अपडेट/चेंज करणे 
  • मायनर पॅन कार्ड मेजर करणे
  • लग्नाआधीचे पॅन कार्ड मध्ये दुरुस्ती करून नवऱ्याचे नाव अपडेट करणे 
वरील पॅन कार्ड सर्व्हिस साठी आम्हाला कॉल करा : 9561565347  किंवा व्हाट्सअँप मॅसेज करा.



नवीन पॅन कार्ड किंवा पॅन कार्ड दुरुस्ती फॉर्म साठी : येथे क्लीक करा 

Salman Attar

मी सलमान अत्तार, गुड लक मल्टिसर्व्हिसेसचा चालक व मालक. 2018 साली कॉम्प्युटर सायन्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मी पीएफ सेवा, सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म आणि लोन सुविधा ग्राहकांना विश्वासार्ह व सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देतो. 📌 “तुमचे काम, आमची जबाबदारी”

Post a Comment

Previous Post Next Post