About us

About Good Luck Multiservices & Salman Attar

माझ्या बद्दल ......


  नमस्कार मित्रांनो माझं नाव सलमान अत्तार आहे आणि तुमचे खूप खूप स्वागत आहे, माझ्या या या ऑफलाईन व ऑनलाईन स्टोर वर ज्याचे नाव "गुड लक मल्टिसर्विसेस" आहे. ज्याची स्थापना दिनांक १० मे २०१८ रोजी झाली.

         मी २०१८ साली कॉम्पुटर सायन्स ने ग्रॅड्युएशन पूर्ण केले व  नंतर काही दिवसातच चितेगाव येथे संत एकनाथ शाळे जवळ  "गुड लक मल्टिसर्विसेस" दुकान चालू केली. येथे तब्बल २ वर्षापर्यंत दुकान चालवली, लॉकडाऊन नंतर काही कारणास्तव १ जुलै २०२० पासून "गुड लक मल्टिसर्विसेस" हि दुकान नरवडे कॉम्प्लेक्स, तिरुपती किराणा मागे, पैठण रोड, चितेगाव येथे स्थलांतरित करण्यात अली.

       "गुड लक मल्टिसर्विसेस" या ठिकाणी पीएफ, पॅन कार्ड, मतदान कार्ड तसेच बाकी ऑनलाईन कामे योग्य दरात करून मिळतात. आमच्या सर्व्हिसेस बघा


शिक्षण ?             

  • इयत्ता १० वी (मराठी मिडीयम) शिक्षण संत एकनाथ महाविद्यालय, चितेगाव येथे झाले.
  • इयत्ता १२ वी (MCVC व्होकेशनल) शिक्षण संत एकनाथ जुनिअर कॉलेज ऑफ टेक्निकल एजुकेशन, चितेगाव येथे झाले.
  • BCS - बॅचलर ऑफ कॉम्पुटर सायन्स हे 3 वर्षाचे पदवीधर शिक्षण गीताई इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, बिडकीन येथे झाले.
  • DSA - डिप्लोमा इन कॉमप्युटर एप्लिकेशन्स 6 महिनाचा कॉम्प्युटर कोर्स इंडियन कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, चितेगाव येथे पूर्ण झाला 

दुकान का चालू केली ?

        मी चितेगाव येथे मेन रोड पासून १० ते २० मिनिटांच्या अंतरावर राहतो, जेव्हा माझं ग्रॅड्युएशन पूर्ण झालं तर मला जाणवले की लोकांना प्रत्येक गोष्टी साठी मेन  रोड ला जावे लागते जसे मोबाईल रिचार्ज, झेरॉक्स, प्रिंट, लाईट बिल भरणे अशे प्रकारचे छोट्या छोट्या गोष्टी साठी येथील लोकांना खूप दूर जावे लागत होते, तर मी विचार केला कि मी एक दुकान चालू करून येथील लोकांना मदद करू शकतो आणि मलाही एक काम मिळेल, या विचाराने मी माझी छोटीशी दुकान "गुड लक मल्टिसर्विसेस" चालू केली. 

        दुकान चालू करण्याचं माझं एक ध्येय आहे कि मी ऑनलाईन प्रकारचे काम करतांना लोकांची मदद करणार व एक रोजगार आपल्या सर्वांच्या माध्यमाने निर्माण करणार.

 

Salman Raheman Attar 
Owner of Good Luck Multiservices 

Post a Comment